मी डॉक्टरांकडे १४ सेप्तेम्बेर २०१८ रोजी आले. माझे दोन्ही गुढगे दुखत होते, पण माझा उजवा गुढगा जास्त दुखत होता व त्याला सूज पण येत असे. मी चार दिवस डॉक्टरांकडे त्यवर उपचार घेतला व आता माझे पाय खूप हलके वाटत आहेत. बराच आराम मिळाला आहे.