पायाला बोटांपासून मांडी पर्यंत प्रचंड वेदना होत होत्या. चालताना गुढग्यावर भार पडल्यासारखे वाटते. चालणे, बसने नको वाटायचे. पण, डॉ. प्रणव यांनी केलेल्या उपचारामुळे पहिल्याच दिवशी पाय दुखतोय हे विसरुन गेलो. नंतर थोडा गुढग्यात त्रास वाटायला लागला पण पुढील उपचारामुळे खूप फरक जाणवला. आता चालताना गुडघा दुखत नाही.